अनाई शिखर

भारतीय द्वीपकल्प प्रदेशातील सर्वोच्च पर्वतशिखर अनाई शिखर.

अनाई शिखर :- हे शिखर केरळतील पश्चिम घाटी प्रदेशात असून त्याला अनाईमुडी नावानेही ओळखले जाते. हे शिखर हिमालय वगलता भारताचे सर्वात उंच शिखर आहे. ते समुद्रसपाटीपासून २६९५ मी. आहे.