१६ मे दिनविशेष

ठळक घटना 
जन्म
  • महान गणितज्ज्ञ केरो लक्ष्मण छत्रे यांचा जन्म (१८२४)
  • महाराष्त्रातील एक प्रसिध्द लोकनेते अभयसिंह राजे भोसले यांचा जन्म (१९४४)
मृत्यु
  • पुरंदर किल्ला लडविताना मराठेशाहीतील स्वामीनिष्ठ सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे प्राणार्पण (१६६५)
  • जुन्या काळातील ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक फ़णी मुजुमदार यांचे निधन (१९९४)