Monthly Archives: सप्टेंबर 2012

धण्याचा आरोग्यवर्धक काढा

साहित्य :

  • १ टे.स्पून धणे पावडर
  • ३ टे.स्पून साखर
  • १/२ टे.स्पून वेलची पावडर
  • २ वाटी दुध

कृती :

धण्याचा आरोग्यवर्धक काढा

धण्याचा आरोग्यवर्धक काढा

प्रथम १/२ वाटी पाण्यामध्ये धणे पावडर, साखर, वेलची पावडर हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा.

नंतर हे मिश्रण गॅसवर उकळवत ठेवा. चांगले उकळल्यावर मग त्यात सर्व दुध ओता.

आणि गॅसवरुन खाली उतरावा.

हा काढा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो.