२२ मे दिनविशेष

ठळक घटना
  • १९८९-’अग्नी’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे ओरिसातील मंडीपूर येथून यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले.
जन्म
  • १७७२-सतीची चाल कायदेशीरपणे बंद करणारे व अनेक भाषांतून प्रावीण्य मिळविलेले थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा बंगालमध्ये जन्म झाला.
मृत्यू
  • १९९१-कम्युनिस्ट पक्षातील ज्येष्ठ नेते श्रीपाद डांगे यांचे निधन.