३१ मे दिनविशेष

ठळक घटना
  • १९११ – आयर्लंडमधील बेलफ़ास्ट येथे टिटॅनिक बोटीच्या बांधनीला प्रारंभ झाला.
  • १९७७ – भारतीय सैनिकांच्या तुकडीने कांचनगंगा शिखरावर प्रथम पाऊल ठेवले.
जन्म
मृत्यु
  • १८७४ – सुप्रसिध्द डॉक्टर व समाजसेवक भाऊ दाजी लाड यांचे निधन.