आम्हा न कळे ज्ञान

आम्हा न कळे ज्ञान

महाराष्ट्राच्या संत परंपरेतील १४ व्या शतकातील संत, संत चोखामेळा ह्यांची ही रचना.
कै.राम फाटक ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी गायिली आहे.
कॅलीग्राफी: बी.जी लिमये