दारासिंग यांची प्रकृती चिंताजनक

दारासिंग

दारासिंग

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, पैलवान आणि माजी खासदार दारासिंग यांना शनिवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांना कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात शनिवारी संध्याकाळी ५.१५ वाजता तातडीने दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे सीओओ डॉ. राम नरेन यांनी सांगितले की, त्यांची प्रकृती चिंताजनक असून आम्ही त्यांच्या प्रकृतिकडे लक्ष ठेवून आहोत.