दहशतवादी अजमल कसाबला पुण्यात फाशी

अजमल कसाब

अजमल कसाब

पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात बुधवारी सकाळी ७:३० वाजता फाशी देण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

1 thought on “दहशतवादी अजमल कसाबला पुण्यात फाशी

  1. Pingback: २१ नोव्हेंबर दिनविशेष | November 21

Comments are closed.