अळकुड्या चकल्या

साहित्य :

  • ५०० ग्रॅम अलकुड्या
  • १ वाटी साबुदाणा
  • अर्धी वाटी दाण्याचे कूट
  • तिखट
  • मीठ
  • तूप.

कृती :

साबुदाणा धुवून ठेवा. अलकुड्या उकडा, नंतर त्याची साले खरवडून टाका व ह्या अळकुडचा पुरनयंत्रातून काढा. नंतर सर्व एकत्र करून पीठ तयार करा व चकल्या करा.