अंबाघाट -2

अंबाघाट हा घाट दोन कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्याच्या राज्यमार्गावर आहे. ह्या घाटाचे पायथ्याचे गाव साखरपे असून, ते ता. संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरीत येते, तर घाटमाथ्याचे गाव अंबा आहे. ते ता. शाहूवाडी जिल्हा कोल्हापूरात येते. ह्या घाटातून विशालगड व इतर किल्ले येथे जाता येते.