अणस्कुरा

ह्या घाटाचे घाटमाथ्याचे गाव अणस्कुरा असून ते शाहूवाडी जि. कोल्हापूर मध्ये येते. तर येरवड हे घाटपायथ्याचे गाव असून ते ता. राजापूर जि. रत्नागिरी ह्या जिल्ह्यात येते. ह्या घाटाला बैलगाडी मार्ग असून घाटमाथ्यावर शिलालेख आहेत.