अंदमान-निकोबार बेटे

अंदमान-निकोबार बेटे १९५६ मध्ये भारताचा केंद्रशासित प्रदेश झाला.

अंदमान-निकोबार बेटे

अंदमान-निकोबार बेटे

अंदमान-निकोबार बेटे:- ही बेटे म्हणजे पाण्याखाली असलेल्या पर्वतरांगांची शिखरे आहेत ती बंगालच्या उपसागराच्या आग्नेय टोकास आहेत.ब्रिटिशांनी इ.स. १८७२ मध्ये ताबा घेऊन ते भारताला जोडले होते.येथील कारभार भारतीय राष्ट्रपतींनी नेमलेला एक लेफ्टनंट गव्हर्नर चालवितो.म्यानमार व सुमात्रा (इंडोनेशिया) यांच्यामधील ही चंद्रकोर १,००० कि.मी.लांब आहे व तिचे एकूण क्षेत्रफळ आहे. ८,२४९ चौ.कि.मी

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी इ.स. १९४२ ते १९४५ मध्ये भारताच्या अंदमान-निकोबार प्रदेश जपानने जिंकला होता.

ही दोन बेटे केंदशासित असून त्यांच्यामधून बंगालच्या उपसागराचा १०° कालवा ( 10° channel) जातो. यांची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे. इ.स. १९४७ मध्ये स्वातंत्र्योबरोबर ही बेटे भारतास मिळाली.

2 thoughts on “अंदमान-निकोबार बेटे

  1. Pingback: ३० डिसेंबर दिनविशेष | December 30

  2. Pingback: ११ फेब्रुवारी दिनविशेष | February 11

Comments are closed.