३ एप्रिल दिनविशेष

द्वारकानाथ माधव पितळे (नाथमाधव)

द्वारकानाथ माधव पितळे (नाथमाधव)

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १९८४ : भारताचा पहिला अवकाशयात्री राकेश वर्मा याची दोन रशियन अंतराळवीरांसह अंतराळप्रवासाला सुरुवात

जन्म

  • १७८१ : स्वामीनारायण, भारतीय धर्मगुरू.
  • १८८२ : प्रसिध्द कादंबरीकार नाथमाधव.
  • १९१४ : भारताचे पहिले फील्डमार्शल जनरल माणकेशा.
  • १९६२ : जयाप्रदा, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य.
  • १९६५ : नाझिया हसन, हिंदी पॉप गायिका.

मृत्यू