६ एप्रिल दिनविशेष

दिलीप वेंगसकर

दिलीप वेंगसकर

ठळक घटना

  • १९१९ : रौलेट अ‍ॅक्टविरुध्द हरताळ पाळण्यात आला.
  • १९३० : दांडीयात्रा
  • १६५६ : चंद्रराव मोरे याचा शिवाजी महाराजांनी पराभव करुन रायगड किल्ला सर केला व आपली राजधानी केली.
  • १९९८ : पाकिस्तानने मध्यम पल्ल्यांच्या क्षेपणास्रांची (भारतावर मारा करण्याची क्षमता असणारी) चाचणी केली.

जन्म

मृत्यू