अरवली

अरवली

अरवली

सांभर-सिरोही व सांभर-खेत्री मिळून भारतातील अरवली पर्वतरांग बनते.

अरवली:-अरवली पर्वतरांगाचे दोन प्रमुख भागांपैकी सांभर-सिरोही या पर्वतरांगा अघिक उंच असून त्यामध्ये गुरू शिखर हे १७२२ मी.उंच आहे.सांभर-खेत्री भाग तीन वेगवेगळ्या डोंगराचा बनला आहे.