Author Archives: दिपक शिंदे

About दिपक शिंदे

नमस्कार! आजपर्यंत "भुंगा - द सोशल इन्सेक्ट" या नावाने लिखान करत आलो. मराठीमाती वरही तंत्रज्ञानविषयी लिहीत राहीन. आपण मला ट्विटर वरही भेटु शकता.

मराठी ब्लॉगर्स

मराठी मंडळी

मराठी मंडळी

मराठी मंडळी

कोणी मेकॅनीकल, कोणी संगणक तज्ञ कोणी ग्राफीक्स तर कोणी अजुन कोण. सर्व जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे. पण सर्वांमध्ये एका गोष्टीचे साम्य आणि ते म्हणजे मराठी बद्दल प्रचंड आदर आणि मराठीतून लेखन करण्याची आवड. ह्या एका गोष्टीमुळेच प्रत्येकाचे स्वतंत्र असे मराठीतून ब्लॉग होते, आहेत.


मनोगत

मनोगत

मनोगत

ज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांना मराठीतून आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी करण्यासाठी, आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे. आपणा सर्वांचे येथे स्वागत आहे.