Author Archives: केदार मेहेंदळे

About केदार मेहेंदळे

मी यु.टी.आय. म्युच्युअल फंड मध्ये रिलेशनशिप म्यानेजर आहे. आणि मागील २० वर्षे मी ह्याच कंपनीत आहे. वाचन, गाणी ऐकणे, चांगले पिक्चर बघणे आणि गप्पा मारणे हे माझे छंद आहेत. पैशा करता काम कराव लागत हे माझ दुख: आहे. मी हल्लीच कविता करायला लागलो आहे. नवीन पनवेल येथे माझी बायको स्वताची पुस्तकांची लायब्ररी चालवते. आज मितीला आमच्या "सिध्ध्कला लायब्ररीत" मराठी अन इंग्लिश मिळून ९००० च्या वर पुस्तके आहेत. लायब्ररी व्यतिरिक्त ती ब्राम्हण सभा, संस्कार भारती, लेखन कट्टा इ. ठिकाणी सक्रीय आहे. माझी मुलगी लॉंच्या सेकंड इयरला आहे आणि ति सीएस हि करतेय.