अव्हाटा घाट

हा घाट ता. मोखाडा, जिल्हा ठाणे येथे असून, खोडाळा हे घाटपायथ्याचे गाव व झारवड/अव्हाटा हे घाटमाथ्याचे गाव आहे. हा घाट पायरस्त्याचा असून ह्या घाटातून भोपटगड व इतर किल्ल्यांना जाता येते.