आयत्या पिठावर रेषा मारणे सहजासहजी जमत नाही कथ्थक तारेवरती कसरत करावी लागते अथक आयत्या पिठावर रेषा मारण्यास दरबारी असते खास पथक या वर्गातील आणखी काही लेखशब्द शब्दाला (सु) रेष आहेखून करून फरारीघोंगावत लाट येते सुनामी प्रेम गाण्यास शेर शायरी आहेघेऊ नये उंटाचे मुकेऑलंपिक जिंकला मेजरभोगला होता तुरुंगप्रेम एक खूळ असतंआपुलकीचे कोरलेले नांव आहे मीरा होती कृष्ण दिवानी