बाहेरचं काही खाऊ नये

एकदा टीना आणि काव्या बाहेर हॉटेलमध्ये सामोसा खात असतात.
काव्या : अगं टीना, तू सामोस्यामधील भाजीच का खात आहेस?
टीना : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये.