बटाटा कीस

साहित्य :

  • लागतील एवढे मोठे लांबट आकाराचे बटाटे

कृती :

बटाटे उकडून घ्या. साले काढा. सकाळी कोवळ्या उन्हात प्लॅस्टिकच्या कागद पसरवून त्यावर कीस घाला. किसणीने किसा. लगदा होणार नाही अशी काळजी घ्या. त्याप्रमाणेच किसा. चांगला खडखडीत वाळवून कोरड्या डब्यात भरून ठेवा. जरुरीप्रमाणे तळून चिवड करा.