कॅबेज सॅलेड

साहित्यः

  • १ मोठी पत्ता कोबी
  • पाव किलो काकडी
  • १ गुच्छ सफेद कांदा
  • मीठ
  • धण्याची पावडर
  • १ छोटा चमचा तेल
  • ४ उकळलेली अंडी
  • २ मोठे चमचे सोफ

 

कॄतीः

कोबी बर्‍यापैकी धुवून तिचे लांब-लांब तुकडे कापून घ्यावे. त्यास एका बाजुस ठेवावे. आता काकडी सोलून त्यांना अर्धवर्तुळाकार कापावे. कांद्याची छोटी-छोटी तुकडे कापावी. सफेद कांदा तसेच त्याची हिरवी पानांचाही उपयोग करावा. आता त्यास मिळवावे. तसेच त्यावर धन्याची पावडर मीठ आणि सोफ पसरावी. नंतर तेलात टाकुन त्यास चांगल्या तर्‍हेने मिळवावे. अंड्यांना सोलून त्यांना अर्धे अर्धे कापावे. नंतर अर्धवर्तुळकार कापावे. यांना सलाड मध्ये मिळवावे. घ्या तयार आहे आपले कोबी सॅलेड.