आझाद हिंद सेनेच्या लक्ष्मी सेहगल यांचे निधन

आझाद हिंद सेनेच्या लक्ष्मी सेहगल

आझाद हिंद सेनेच्या लक्ष्मी सेहगल

सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सेहगल वय ९८ यांचे काल कानपूरमध्ये निधन झाले.

हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना १९ जुलै रोजी एका खाजगी रुग्नालयात दाखल करण्यात आले होते.

प्टन लक्ष्मी सेहगल यांनी आपला देह दान केला आहे. आझाद हिंद सेनेतील ‘राणी ऑफ झाशी रेजिमेंट’मध्ये लक्ष्मी सेहगल कॅप्टन होत्या, तसेच ‘आझाद हिंद सरकार’मध्ये त्या महिला कल्याणमंत्री देखील होत्या.