चकली

साहित्य:

  • १ कप तांदळाचे पीठ
  • अर्धा कप बेसन
  • २ चमचे लोणी
  • १ चमचा तेल
  • १ चमचा तिखट
  • मीठ
  • तळणासाठी तेल

कृती:

चकली

चकली

सर्व सामग्री मिसळा. पाणी कालवून गरम कणके सारखे मळा.

चकलीच्या सांच्यात मिश्रण भरून गोल आकारात पिळून गरम तेलात तळा.

हवा बंद डब्यात बरेच दिवस साठवून ठेवता येते.