दामोदर नदी

दामोदर नदी

दामोदर नदी

‘बोकारो’ व ‘कोणार’ या नद्या पूर्व भारतातील दामोदर नदीच्या उपनद्या आहेत.

दामोदर:- दामोदर नदी ही दक्षिण मध्य बिहारमधील छोटा नागपूर पठारावर उगम पावणारी पूर्वभिमुखी नदी ती ५९२ कि.मी. असून बंगालमधून वाहत कलकत्ताच्या नैऋत्येकडे वाहणार्‍या हुगळी नदीला मिळते.