१७ डिसेंबर दिनविशेष

जागतिक दिवस

  • निवृत्त हक्क दिन

ठळक घटना

  • १९६१ : गोवा मुक्तिसंग्राम – भारतीय सैन्याने गोव्याला पोर्तुगालपासून मुक्त केले.

जन्म

  • जुन्या जमान्यातील मराठी साहित्यातील कथाकार य. गो. जोशी.

मृत्यू

  • १७४१ : फिरंगी सिध्दी यांचा निकाल लावणारा कर्दनकाळ नेता ‘चिमाजी अप्पा’ यांचे निधन झाले.
  • १९२७ : भगतसिंगाने याच दिवशी सँडहर्स्टला गोळी झाडली.
  • १९२७ : क्रांतीवीर राजेंद्रनाथ लाहिरी यांना फाशी देण्यात आली.