१८ डिसेंबर दिनविशेष

जागतिक दिवस

  • अस्पृश्यता निवारण दिन.
  • प्रजासत्ताक दिन : नायजर.

ठळक घटना

  • १९७१ : भारत-पाक युध्दातील असामान्य नेतृत्वाप्रीत्यर्थ इंदिरा गांधी यांना ‘भारतरत्न’ पदवी प्रदान.
  • १९६१ : गोवा पोर्तुगीज सत्तेतून मुक्त झाला.
  • १९९४ : पुण्यात अकरावी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.

जन्म

  • १८५६: वायू माध्यमातून वहन शोधणारे सर जोसेफ जॉन थॉमसन यांचा जन्म झाला.
  • १९७१ : बरखा दत्त, भारतीय पत्रकार.

मृत्यू

  • १७७६ : सदाशिवराव भाऊंच्या तोतयाचे डोके फोडून शेवट केला.