२९ डिसेंबर दिनविशेष

रामानंद सागर

रामानंद सागर

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १९८५ : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यान्वित झाली.
  • १९८८ : इस्लामाबाद येथे ४ थी सार्क परिषद सुरु झाली.
  • १९६५ : मद्रास आवडी या गावी भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा तयार करण्यात आला.
  • १८९१ : थॉमस अल्वा एडिसनने रेडियोसाठी पेटंट मिळविला.

जन्म

  • १९०० : दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म झाला.
  • १८०० : व्हल्कनायझेशन शोधणारे चार्लस गुडईयर यांचा जन्म झाला.
  • १८४४ : उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील.
  • १९१७ : रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.
  • १९४२ : राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते.

मृत्यू

  • १९६७ : पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ.
  • १९७१ : दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी.