७ डिसेंबर दिनविशेष

भारतीय ध्वजदिन

भारतीय ध्वजदिन

जागतिक दिवस

  • अमेरिका : पर्ल हार्बर दिन.
  • १९४७ : भारतीय ध्वजदिन. (या रोजी सर्व सैनिक मायदेशी गेले. या दिवशी भारताच्या सर्व सैनिकांनी भारतदेश, सरकार व जनता यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. या दिवसाचे स्मरण म्हणून ध्वजदिन.)

ठळक घटना

  • १८५६ : हिंदु समाजातील पहिला अधिकृत विधवा विवाह संपन्न झाला.
  • १९४१ : अमेरिकेचा पर्ल हार्बरवर हल्ला झाला.
  • १९९५ : भारताने इन्सॅट २ सी हा उपग्रह अवकाशात सोडला.
  • १७३२ : कॉव्हेन्ट गार्डन, लंडन येथील रॉयल ऑपेरा हाउस उघडले.

जन्म

मृत्यू

1 thought on “७ डिसेंबर दिनविशेष

Comments are closed.