डेहराडून

नव्या उत्तरांचल राज्याची राजधानी डेहराडून होय.

डेहराडून :- शीख धर्मगुरु राम राय यांना इ.स. १६९९ मध्ये पंजाबातून हद्दपारा केल्यानंतर त्यांनी हिमालयच्या सुरुवातीच्या पर्वतरांगामध्ये एक मंदिर बांधून डेहराडूनची स्थापना केली. डेहराडून हे समुद्रसपाटीपासून ६७० मी. उंचीवर आहे. गढवाल व कुमाऊं यांच्यामध्ये वसलेले एक छोटे गाव ‘गैरसेन’ हीच डेहराडून राज्याची राजधानी असावी असे बर्‍याच राजकीय पक्षांना वाटत असावे. परंतु या बाबतीत अजून मतैक्य झालेले नाही.

One thought on “डेहराडून

  1. Pingback: २२ जानेवारी दिनविशेष | January 22

Comments are closed.