देशभक्तीची होळी

स्वातंत्र्य, समता विश्वबंधुत्वासाठी
अनेकांनी भोगला कारावास आजन्म
देशभक्तीची होळी करून
कोण देतो भ्रष्टाचारास जन्म?