१३ फेब्रुवारी दिनविशेष

ठळक घटना

  • १९८४- भारतातील पहिले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्थापना

जन्म

  • १८७९- सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन
  • १९२२- गायक पं भीमसेन जोशी यांचा जन्म

मृत्यू

  • १९१४- ’लल्फ़ान्सो बर्टिलान’ या मानववंश शास्त्रज्ञाचे निधन
  • १९०१- शरीर शास्त्रज्ञ जयवंतसिंग यांचे निधन