१५ फेब्रुवारी दिनविशेष

ठळक घटना

जन्म

  • १५६४- प्रसिध्द खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ जन्म
  • १८७१- सुप्रसिध्द शिक्षण तज्ञ आल्फ़्रेड व्हॉइटहेड यांचा जन्म
  • श्री.विश्वकर्मा जयंती

मृत्यू

  • १८६९- प्रख्यात शायर मिर्झा गालिब यांचे निधन
  • १९५०- सरदार वल्लभाई पटेल यांचे निधन
  • १९८०- कुष्ठरोग्यांचे पहिले भारतीय सेवक पद्मश्री मनोहर दिवान यांचे निधन