१७ फेब्रुवारी दिनविशेष

ठळक घटना

  • लो. टिळकांनी सैन्य भरतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात सभा भरवली

जन्म

  • १८३६- स्वामी रामकृष्ण परमहंस जयंती
  • १८८८- परमाणू रचना व गुणधर्माचे अभ्यासक ’ऑटोस्टर्न’ यांचा जन्म

मृत्यू

  • १८७१- हिंदू धर्माचे पहिले मिशनरी विष्णूबुवा ब्रम्हचारी यांचे निधन
  • क्रांतिकारक वासुदेव बळवंत फ़डके यांचा एडनच्या तुरुंगात मृत्यू
  • प्रख्याट तत्ववेत्ते जे.कृष्णमूर्ती पुण्यतिथी