१९ फेब्रुवारी दिनविशेष

ठळक घटना

  • १९४६- भारतीय नौदल सैनिकांनी याच दिवशी इंग्रजाविरुध्द बंड पुकारले.

जन्म

  • १६३०- पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. शिवाजी महाराज यांचा जन्म

मृत्यू

  • १९१५- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते गोपाळ कृष्णा गोखले यांचे निधन
  • नरहरी सोनार पुण्यतिथी

One thought on “१९ फेब्रुवारी दिनविशेष

Comments are closed.