२ फेब्रुवारी दिनविशेष

दिमित्री मेंडेलीव

दिमित्री मेंडेलीव

जागतिक दिवस

  • ग्राउंडहॉग दिन – अमेरिका

ठळक घटना

  • १३१४ : संत नरहरी सोनार यांनी समाधी घेतली
  • १९९० : कृष्णवर्णीय नेते नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून मुक्तता झाली
  • पी.टी.आय. स्थापना

जन्म

मृत्यू

  • १९०७ : मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचे संशोधक दिमित्री मेंडेलीव.
  • १९१७ : महर्षी आण्णासाहेब पटवर्धन.
  • २००७ : विजय अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेता.