२२ फेब्रुवारी दिनविशेष

ठळक घटना

  • १९५४- पहिली कापड गिरणी मुंबईत सुरु
  • १९३१- स्वा. सावरकर व भागोजी शेठ यांच्या पुढाकाराने अस्पृश्यादी सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिर व देवालयाची स्थापना
  • १८५७- रत्नागिरीत ’पतित पावन’ मंदिरांची स्थापना झाली.

जन्म

मृत्यू

  • १९४४- कस्तुरबा गांधी यांचे निधन