२५ फेब्रुवारी दिनविशेष

ठळक घटना

  • १९८८- संपुर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोट्टा या केंद्रावर यशस्वी चाचणी
  • १५६८- सम्राट अकबर बादशहाने रजपुतांचा प्रचंड पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला.

जन्म

मृत्यू

  • भगवंत भक्त संत एकनाथानी पैठण येथे आजच्या दिवशी समाधी
  • १८८६- गुजराथी कवी नर्मदाशंकर दवे यांचे निधन
  • हुतात्मा किसन आहिर व नानकसिंग पुण्यतिथी