२६ फेब्रुवारी दिनविशेष

ठळक घटना

  • १९२७- ख्रिस्ती धर्मातील गोवेकरांनी हिंदूधर्मात प्रवेश करणाच्या मोहिमेचा प्रारंभ केला
  • १९७६- मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांनी मिळाला

जन्म

मृत्यू

  • १९६६- थोर स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांचे निधन