७ फेब्रुवारी दिनविशेष

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : ग्रेनेडा.

ठळक घटना

  • १९४८ : पुण्यात नगरवाचन मंदिराची स्थापना झाली.
  • १९८८ : युगोस्लाव्हियाने डेव्हिस टेनिस कप जिंकला
  • २००३ : महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांना जाहीर.

जन्म

  • १९३८ : एस. रामचंद्रन पिल्ले, भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेता.

मृत्यू

  • १२७४ : चक्रधर स्वामी.
  • २००३ : जीवनराव सावंत, ज्येष्ठ कामगार नेते.