फोर्ट सेंट जॉर्ज

‘फोर्ट सेंट जॉर्ज’ हे चेन्नई शहरात आहे.

फोर्ट सेंट जॉर्ज

फोर्ट सेंट जॉर्ज

फोर्ट सेंट जॉर्ज:- हा किल्ला इ.स. १६३९-४० मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बांधून व्यापारी ठाणे निर्माण केले.

येथील मुख्य व्यवसाय हातमागावर सुती कापड विणण्याचा होता.त्या विणकऱ्यांना ब्रिटिशांनी किल्ल्याच्या परिसरात आणून ठेवले.

१६५२ पर्यंत फोर्ट सेंट जॉर्ज येथील कारखाना पुर्नरचित करून प्रेसिडेन्सी म्हणजेच अध्यक्षांच्या हुकुमतीखाली चालणारी संस्था करण्यात आली.

इ.स. १६६८ ते १७४९ या कालखंडात कंपनीने आपला अधिकार वाढविला.