गहू कसा आणला

एक बाई: गहू कसा आणला?

दुसरी बाई: पिशवीतून आणला?

एक बाई: तसं नव्हे ग! कोणत्या भावाने आणला?

दुसरी बाई: चुलत भावाने आणला.