गंगोत्री नदी

गंगोत्री नदी ही गंगा नदीचा प्रवाह नाही.

गंगोत्री :- ही हिमनदी उत्तराखंडातील सर्वात मोठी हिमनदी आहे. तिची लांबी ३२ कि.मी. लांब आहे. ती गंगेच्या मूलस्त्रोतांपैकी एक आहे. तसेच गंगोत्री हे हिंदू तीर्थक्षेत्रही आहे. गंगेच्या दोन प्रमुख प्रवाहांपैकीएक भागिरथी ही गंगोत्रीच्या पायथ्याशी, समुद्रसपाटीपासून ३,०५० मीटर उंचीवर बर्फाच्या गुंफेतून उगम पावते. गंगेचा खरा उगम मात्र गंगोत्रीपासून नैऋत्येकडे २१ कि.मी. वरील गोमुख येथे होतो.