द्राक्षाचा मुरंबा

साहित्यः

  • १ किलो द्राक्षे
  • १ किलो साखर
  • ८-१० थेंब गुलाबपाणी
  • १ ग्रा. केशर

 

कृतीः

द्राक्षाचा मुरंबा

द्राक्षाचा मुरंबा

पिकलेले द्राक्ष घेऊन पाण्यात धुवावे व एका स्वच्छ कपड्यावर पसरावे. साखरेची एक तारेचा पाक तयार झाल्यावर द्राक्ष त्यात टाकुन द्यावे. गुलाबपाणी ८-१० थेंब व केशरही त्यात टाकावे. २-३ उकळी आल्यानंतर खाली उतरवावे व थंड करून भरून ठेवावे. मुरंबा तयार आहे.

म्हातारे मुले सर्वानाच लाभदायी मुरंबा आहे.