आरएसएस फीड

मराठीमाती डॉट कॉम वरिल आरएसएस फीड्स च्या मदतीने आपण मराठीमाती डॉट कॉम या संकेतस्थळावर न जाताही त्यावर प्रकाशित होणारी माहीती सहज वाचु शकता.

काय आहे आरएसएस फीड
आरएसएस फीड आपल्या मनपसंत संकेतस्थळावरिल ताजी माहिती किंवा बातम्या मिळाविण्याची एक सोपी पद्धत आहे. रियली सिंपल सिंडिकेशन(really simple syndication) चे संक्षीप्त स्वरूप म्हणजे आरएसएस.

आरएसएस फीड विषयी विकीपीडीया वरिल लेख
http://en.wikipedia.org/wiki/RSS

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *