सामाजिक बुकमार्क्स

काय आहे सामाजिक बुकमार्क्स?
social bookmarks

आता आपणांस मराठीमाती डॉट कॉम च्या सर्व पानांवर सामाजिक बुकमार्क्स चे दुवे दिसतील.

या संकेतस्थळांवर सुविधा उपलब्ध असते की आपण आमच्या संकेतस्थळावरिल उपलब्ध साहित्य आपणां जवळ ठेवु शकता, विविध साहित्यासह जोडू शकता किंवा आंतरजालाच्या मदतीने अनेकांसोबत शेअर करू शकता. आपणांस हवे असल्यास आमचे साहित्य आपल्या मित्रांसोबत किंवा समान आवड असणार्‍या लोकांसोबत शेअर करू शकता. आपण हे दुवे कुठल्याही संगणकाच्या मदतीने वाचु शकता.

सामाजिक बुकमार्क्स

सामाजिक बुकमार्क्स

जर आपणांस आमच्या संकेतस्थळावरिल कविता, लेख, विशेष, संपादकीय किंवा विशिष्ठ माहिती आवडली असेल आणि त्याचा उपयोग आपण भविष्यात करू ईच्छीत असाल किंवा ईतरांसोबत शेअर करू ईच्छीत असाल तर प्रत्येल मुख्य लिखानाच्या खाली असलेल्या हा लेख शेअर करा या दुव्यावर क्लिक करा.

या सर्व संकेतस्थळांचा वापर आपण मोफत करू शकता मात्र आपणांस त्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. एक वेळ नोंदणी केल्या नंतर आपण बुकमार्किंग करण्यास सुरूवात करू शकता.

यातील प्रत्येक संकेतस्थळ निरनिराळ्या पद्धतीने काम करते. तेव्हा नोंदणी करण्यापुर्विच तपासुन पाहा की कुठले संकेतस्थळ आपल्या गरजेनुसार योग्य वाटते.

जर आपणांस सामाजिक बुकमार्क्स विषयी अधिक माहिती हवी असेल तर विकीपीडीया वर अधिक माहिती उपलब्ध आहे.

सामाजिक बुकमार्क्स विषयी विकीपीडीया वरिल लेख
http://en.wikipedia.org/wiki/Social_bookmarking

या संकेतस्थळां विषयी अधिक माहिती हवी असल्यास खालील दुव्यांवर क्लिक कराः

 1. Facebook
 2. Facebook वर नोंदणी करण्यासाठी क्लिक करा
  https://register.facebook.com/r.php

  Facebook विषयी अधिक माहितीसाठी क्लिक करा
  http://www.facebook.com/facebook

 3. Google buzz
 4. Google buzz वर नोंदणी करण्यासाठी क्लिक करा
  http://www.google.com/buzz

  Google buzz विषयी अधिक माहितीसाठी क्लिक करा
  http://www.google.com/buzz

 5. Orkut
 6. Orkut वर नोंदणी करण्यासाठी क्लिक करा
  http://www.orkut.com/

  Orkut विषयी अधिक माहितीसाठी क्लिक करा
  http://www.orkut.com/about

 7. Twitter
 8. Twitter वर नोंदणी करण्यासाठी क्लिक करा
  https://twitter.com/signup

  Twitter विषयी अधिक माहितीसाठी क्लिक करा
  http://twitter.com/about

या संबंधी आपणांस काही अडचन असल्यास आम्हाला संपर्क करा.

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *