जांभळाचे सरबत

साहित्य :

  • १/२ किलो जांभळे
  • २ वाट्या पाणी
  • ४ वाट्या साखर
  • पाव चमचा सायट्रिक अ‍ॅसिड
  • पाव चमचा पोटॅशिअम मेटाबाय सल्फाइड

कृती :

जांभळाचा लगदा करून त्याचा अर्क काढूण घ्यावा. साखरेचा पाक करून घ्यावा. त्यात सायट्रिक अ‍ॅसिड घालावे. पाक करतेवेळीच त्यात जांभळाचा अर्कही घालावा. खाली उतरवून त्यात पोटॅशिअम मेटाबाय सल्फाइड घालावे.

हे सरबत मधुमेहासाठी उत्कृष्ट आहे.