१० जानेवारी दिनविशेष

ठळक घटना

  • १७६० – कुतुबशहाने दत्ताजे शिंदे यांचा शिरच्छेद केला.
  • १८४० – इंग्लडने पेनी पोस्ट सेवा सुरु केली.
  • १९२० – जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली. याच दिवशी युनोचे पहिले अधिवेशन भरले.
  • पहिला बाजीराव पेशवे यांनी पुण्यातील प्रसिध्द शनिवारवाडा बांधण्यास सुरुवात केली.

जन्म

मृत्यू

  • १९६६ – लालबहादूर शास्त्री स्मृतिदिन.