२२ जानेवारी दिनविशेष

शाह जहान

शाह जहान

जागतिक दिवस

ठळक घटना

 • १९५८ : संयुक्त अरब प्रजासत्ताक राष्ट्राची स्थापना झाली.
 • हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीने हलक्या हेलिकॉप्टरची चाचणी घेतली.
 • १९६३ : अंध लोकांच्या सोयीसाठी डेहराडून येथे राष्ट्रीय ग्रंथालय सुरु झाले.

जन्म

मृत्यू

3 thoughts on “२२ जानेवारी दिनविशेष

 1. Rajendra

  Facebook वर दिनविशेष मधला आजचा फोटो पाहिला.
  दिनविशेष मध्ये फोटोच टाकायचा होता तर निदान रामदास स्वामींचा किंवा स्वातंत्र्यचळवळीचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांचा तरी टाकायचा…..
  शाह जहान चा फोटो टाकायची अजिबात गरज नव्हती….
  निदान “१९६३ : अंध लोकांच्या सोयीसाठी डेहराडून येथे राष्ट्रीय ग्रंथालय सुरु झाले” हे तरी टाकायचं .
  कि अजून मोगल सम्राटाचे गुलामच आहेत सगळे….

 2. प्रशासक Post author

  Rajendra Deshpande आपणांजवळ उपलब्ध असलेली माहीती शक्य असल्यास मराठीमाती.कॉम च्या अधिकृत पत्त्यावर पाठवा, आम्ही ती माहिती प्रकाशित करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मराठीमाती.कॉम हे संकेतस्थळ मराठी भाषेत असले तरी, कुण्या एका धर्माचे किंवा जातीचे पुरस्कर्ते नक्कीच नाही.

 3. Rajendra

  आपण दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर मला जी माहिती वाचायला मिळाली, त्यात भारतीय म्हणून अभिमान वाटावा असे २ मुद्दे आहेत:
  १. १९६३ : अंध लोकांच्या सोयीसाठी डेहराडून येथे राष्ट्रीय ग्रंथालय सुरु झाले.
  २. हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीने हलक्या हेलिकॉप्टरची चाचणी घेतली.

  आपण म्हटल्याप्रमाणे “मराठीमाती.कॉम हे संकेतस्थळ मराठी भाषेत असले तरी, कुण्या एका धर्माचे किंवा जातीचे पुरस्कर्ते नक्कीच नाही”. वर उल्लेखलेल्या दोन्ही गोष्टी/घटना ह्या “१६६६ : शाह जहान, मोगल सम्राट” च्या मृत्यू पेक्षा नक्कीच महत्वाच्या आहेत. शिवाय रामदास स्वामी अथवा स्वामी रामानंद तीर्थ हे कोण्या धर्माचे म्हणून त्यांचा उल्लेख करावा असे अजिबात नाही.
  शिवाय आपल्याच संकेतस्थळावर आपण स्वामी रामानंद तीर्थ यांच्या बद्दल” स्वातंत्र्यचळवळीचे नेते स्वामी रामानंद तीर्थ.” असा त्यांचा उल्लेख केलेला दिसतोय.
  मात्र त्यांच्या ऐवजी शाहजहान ला महत्त्व दिले गेले अथवा Facebook च्या संकेतस्थळावर शाहजहान चा उल्लेख झाला हे खटकले.
  ते खुपलं म्हणून हा सगळा प्रपंच.

Comments are closed.