२८ जानेवारी दिनविशेष

लाला लजपतराय

लाला लजपतराय

जागतिक दिवस

ठळक घटना

  • २००० : इंग्रजी मजकुराचे हिंदीत भाषांतर करणार्‍या ‘अनुवादक’ या देशातील पहिल्याच प्रकारच्या संगणक प्रणालीचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते प्रकाशन.
  • २००३ : मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.

जन्म

  • १८६५ : लाला लजपतराय, लाल बाल पाल या त्रयींतील.
  • १९०० : के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल.
  • १९२५ : डॉ.राजारामण्णा, भारतीय अणूशास्त्रज्ञ, अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष.
  • १९३० : पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय गायक.

मृत्यू

  • १९८४ : सोहराब मोदी, भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.
  • १९८९ : हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते.
  • १९९६ : बर्न होगार्थ, जंगलसम्राट टारझनला कार्टूनद्वारे अजरामर करणारे.
  • १९९७ : डॉ.पां.वा. सुखात्मे, भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ज्ञ.